Posts

Destructive, lethal and vicious...!

Destructive, lethal and vicious...! The home season began for Indian cricket team with lots of predictions that Indian spinners will dominate on what are supposed to be predominantly good wickets for the spin bowlers. Also, with R. Ashwin expected to play alongside Ravindra Jadeja, one would have definitely expected that the duo will continue their fairytale run on the home soil.And the same seemed quite true in the first inning itself where Ashwin grabbed a handful of scalps. But in the second innings, Mohammad Shami came up with something special.He kept the ball within the wickets, he reverse swung it both sides at decent pace and took a fifer. Well, one would say it was a tired pitch, it had cracks on it, ball was keeping low that's why Shami was successful, but he proved them wrong in the second game as well. Shami, leading the attack along with Umesh Yadav ani Ishant Sharma did some serious damage to South Africa. South African batsmen seemed to have no clue against the...

उर्दू ,गझल आणि हळूहळू लुप्त होत चाललेलं अभिजात संगीत!.....

"हम लबों से कह ना पाए उनसे हाल-ए-दिल कभी और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है!" आजही या दोन ओळी ऐकल्या की अंगावर सरसरुन काटा येतो,जो तीन वर्षांआधी सर्वप्रथम आला होता.काय ते शब्द,श्रवणीय चाल आणि जगजीत सिंग साहेबांचा जीव ओवाळून टाकावा असा विलोभनीय आवाज! खरं तर संगीताचा आणि माझा संबंध तसा लहानपणापासूनच होता,आणि सुदैवाने तो माझ्या कानांपुरताच मर्यादित राहिला.घरात वडील,आजोबा दोघेही गायचे.काका स्वर्गीय पं.कैलास देशपांडे यांनी त्या काळात पं.भीमसेन जोशींसोबत मैफिलींमधे साथसंगत केलेली.त्यामुळे अर्थातच घरात सांगितिक वातावरण होतं.'हे सुरांनो चंद्र व्हा' पासून अगदी'बाबुल की दुआएँ लेती जा' पर्यंत त्या काळातली सगळी एव्हरग्रीन म्हणता येतील अशी गाणी ऐकत मी लहानाचा मोठा झालो.परंतु घराण्याचा हा गुण माझ्यामधे पुस्तकातल्या कवितांना गाण्यांच्या चाली लावण्याइतपतंच उतरु शकला.गाणी भरपूर ऐकली जायची,पण त्यातले शब्द,चाल याकडे माझ्या बालसुलभ बुध्दीला कधी लक्ष द्यावंसं वाटलं नाही.आणि हे सगळं मी इंजिनीअरींगला अॅडमिशन घेईपर्यंत असंच सुरु होतं. इंजिनीअरींगला अॅडमिशन घेऊन पुण्यात(तळे...